हिजाब'धारी शाळकरी मुली सोलापुरातून बेपत्ता; शोध घेतला तेव्हा कळले की...

घरच्यांना शाळेत जातो, असं सांगून गायब झालेल्या सोलापुरातल्या दोन 'हिजाब'धारी मुली थेट कर्नाटकातल्या गुलबर्ग्यात सापडल्या आहेत. सोलापूर ग्रामीण अंतर्गत येणाऱ्या वळसंग पोलिसांच्या सतर्कतेमुळे पुढील अनर्थ टळलाय. कर्नाटकात संवेदनशील परिस्थिती असताना महाराष्ट्र पोलिसांनी केलेल्या तपासाचं कौतुक होत आहे.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e