योगेश रमाकांत वाणी (४७, रा. रथचौक) असे मृत व्यक्तीचे नाव असून त्यांनी बुधवारी (दि.४) सकाळी नळ आले असल्याने घरी पाणी भरले.
त्यानंतर ते कोणालाही काही न सांगता घरातून बाहेर पडले. असोदा रेल्वेगेटजवळील अपलाईन वरील खांब क्रमांक ४२२/६ ते ८ दरम्यान धावत्या रेल्वेखाली सकाळी १०.१५ झोकून देत आत्महत्या केली. पंचनामाकरीता त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय वैद्यकीय रुग्णालयात आणण्यात आला.
याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे
0 Comments