काय आहे प्रकरण?
सिन्नरमधल्या मुसळगाव इथे सीताराम गायकर हे पत्नी वनिता गायकर हिच्याबरोबर रहात होता. वनिता गायकरने पती सीतारामकडे भिशी भरण्यासाठी सहा हजार रुपयांची मागणी केली होती. पण याला सीतारामने नकार दिला. या गोष्टीचा वनिता हिच्या डोक्यात राग होता. वनिता आणि सीताराम यांच्यात वादही झाला. त्यामुळे संतापलेल्या वनिताने पती सीतारामचा काटा काढण्याचा निर्णय घेतला.

वनिताने घरात असलेल्या फेट्याच्या सहाय्याने पती सीताराम गळा आवळला. यात सीतारामचा जागीच मृत्यू झाला. धक्कादायक म्हणजे यानंतर वनिताने आपल्या पतीने आत्महत्या केल्याची तक्रार पोलिसांत दाखल केली.
0 Comments