मोबाईल चार्जरच्या वायरने गळा आवळून पत्नीचा खून, नाशिकमधील धक्कादायक घटना

स्वातंत्र्य दिनाच्या  यादिवशी नाशिक मधून  धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील वडाळा परिसरात महिलेच्या खुनाची घटना उघडकीस आली आहे. त्यामुळे परिसरात संतापाचे वातावरण आहे. 
नाशिकसह जिल्हाभरातस्वतंत्रदिनामुळे उत्साहाचे वातावरण आहे. अशातच नाशिकमध्ये चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीचा जीव घेतला आहे. त्यामुळे परिसरात खळबळ पसरली असून नाशिक पोलिसांनी संशयित पतीस अटक केली आहे. संबंधित संशयितांने चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा मोबाईल चार्जरच्या वायरीने गळा आवळून खून केल्याची घटना शहरातील वडाळा गावात घडली आहे. 

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e