जमीन अधिग्रहणबाबत शेतकऱ्यांचा तहसीलवर मोर्चा

साक्री तालुक्यात इंडियन ऑईल कंपनीच्या पाईपलाईनच्या कामासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहण करण्यात आल्या आहेत. या मोबदल्यामध्ये शेतकऱ्यांनी  आपल्या काही मागण्या प्रशासनासमोर ठेवल्या असून या मागण्यासंदर्भात आज साक्री  तालुक्यातील पिंपळनेर येथून आदिवासी शेतकऱ्यांनी थेट तहसील कार्यालयावरच मोर्चा काढला 
जमीन अधिग्रहण प्रकरणात पेसा कायद्याचे पालन व्हावे, त्याचबरोबर अधिग्रहित करण्यात आलेल्या जमिनींचे पंचनामे करण्यात यावे. पेसा ग्रामसभेची  अंमलबजावणी करण्यात यावी, या मागण्यांसाठी या शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढून थेट तहसील अधिकाऱ्यांना या संदर्भातील निवेदन दिले  

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e