दर घटनेची माहिती कळताच यावल पोलीस स्टेशनची पी आय राकेश माणगावकर व स्टॉप घटनास्थळी पोहोचला फैजपूर विभागाचे डी वाय एस पी डॉक्टर कुणाल सोनवणे सह वरिष्ठांना माहिती कळवण्यात आली त्या ठिकाणी फैजपूर भुसावळ सावदा यावल येथील पोलीस कुमक बंदोबस्ता ठिकाणी यावल येथील पोलीस कुमक बंदोबस्त ठिकाणी पोहोचले सदर घटनेचे वृत्त पोलीस अधीक्षक यांना कळविण्यात आले
अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी हे घटनास्थळी दाखल झाले, त्यांच्या मार्गदर्शनाखाली दोन्ही गटातील, जनतेला शांततेची आवाहन केले आहे. आरोपींची धरपकड सुरू केली, जखमींना यावल ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरता दाखल केलेले आहे, गुन्हा दाखल झाल्यावरच नेमके खरे कारण काय तेच समजू शकेल
याप्रकरणी पोलीस कसून तपास करत असून नागरीकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच अफवा पसरविणारे मेसेच सोशलमिीडियावर व्हायरल करू नये असे आवाहनही पोलीस विभागाने केले आहे.
0 Comments