याबाबत पीडित महिलेच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांची ३५ वर्षीय मुलगी मतीमंद असल्याचा गैरफायदा घेत अज्ञात इसमाने तिचेशी बळजबरीने वेळोवेळी शारिरीक संबंध ठेवले. यातुन तिला गर्भधारणा झाल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात अज्ञातावर भादंवि कलम ३७६ (२) (एल) (एन) प्रमाणे गुन्ह्या नोंद झाला आहे. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक एस.एस.साळुंखे हे करीत आहेत.
0 Comments