रात्री उशिरा हॉटेलमध्ये जेवायला जाणे चार ग्राहकांना चांगलेच भोवले आहे.
अकोला : रात्री उशिरा हॉटेलमध्ये जेवायला जाणे चार ग्राहकांना चांगलेच भोवले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन करून रात्री उशिरापर्यंत हॉटेल रेस्टॉरंट सुरू ठेवल्याप्रकरणी हॉटेल मालक, व्यवस्थापक व चार ग्राहकांवर विविध कलमान्वये शहर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
0 Comments