घटनेची माहिती मिळताच पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस पोलीस उपनिरीक्षक योगेश गणगे तसेच सुनील पाटील,विनोद बेलदार, संतोष राजपूत, राहुल शिंपी, योगेश पाटील, संदीप पाटील, संदीप भोई, समीर पाटील यांनी घटनास्थळी धाव घेऊन सदर मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी पाचोरा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला आहे. याबाबत दोन्ही घटनांचा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आहे.
0 Comments