त्यासाठी संशयिताने पिडीतेच्या नावाने चक्क दोन बनावट खाते तयार केले.पिडीतेची बदनामी होण्याच्या उद्देशाने तयार केलेले हे फोटो नातेवाईक व इतर मंडळींकडे व्हायरल करण्यात आले. त्यावर, नातेवाईक परिचितांमध्ये संतप्त प्रक्रिया उमटून तत्काळ त्यांनी पोलिस ठाणे गाठत तक्रार दिली. पोलीस निरीक्षक लीलाधर कानडे तपास करीत आहेत
नेहमीचा प्रकारसोशल मिडीयाचा वापर करणाऱ्या तरुणी, महिला व खास करुन महाविद्यालयीन विद्यार्थिनिंनी सतर्कता बाळगणे आवश्यक आहे. गरज नसताना ॲंड्राईड फोनचा वापर करु नये आणि वापर करतानाही त्याद्वारे सोशल मिडीया साईटवरील अनपेक्षीत लिंकला उगाच क्लिक करुन आर्थीक संकटासह परिचितांमध्ये प्रतिमा मलीन होण्याची अधीक भिती असते. शंका येताच जवळच्या पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असे अवाहन पोलिसांनी केले आहे.
0 Comments