सासूसोबत सुरू होतं जावयाचं अफेअर, पत्नीने असा लावला दोघांच्या नात्याचा छडा

अनैतिक संबंधांच्या अनेक विचित्र घटना जगाच्या कानाकोपऱ्यातून नेहमीच समोर येत असतात. कधी मामी भाच्यासोबत पळून जाते तर कधी सावत्र आई सावत्र मुलासोबत अफेअर करते. अशीच एक अजब घटना समोर आली आहे. एका महिलेने सांगितलं की, तिने तिच्या पतीला दगा देताना रंगेहाथ पकडलं आहे. त्याचं आपल्या सासूसोबत अफेअर सुरू होतं.

महिलेने दावा केला की, तिच्या आईसोबतच तिच्या पतीचं अफेअर सुरू आहे. याहून महत्वाची बाब म्हणजे तिला हे कुणाकडून समजलं. तर तिला पती आणि आपल्या आईच्या अफेअरबाबत आपल्या आजीकडून समजलं.

ही घटना अमेरिकेतील आहे. अमेरिकेच्या इडाहोमध्ये राहणारी कॅथरीन दोन मुलांची आई आहे. तिने स्वत: टिकटॉकवर एक व्हिडीओ शेअर करून लोकांना आपल्या पतीच्या धक्कादायक अफेअरबाबत सांगितलं.

द सनच्या रिपोर्टनुसार, कॅथरीन आता आपल्या पतीपासून वेगळी झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे तिला आधीपासूनच आपली आणि पतीच्या अफेअरबाबत संशय होता. पण तेव्हा ती याकडे दुर्लक्ष करत होती.

कॅथरीनच्या व्हिडिओला दोन दिवसात 9.6 मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. ती म्हणाली की, मी ज्या दोन लोकांना जीवनात सगळ्यात जास्त विश्वास ठेवला होता, त्यांनीच तिला पाठीत खंजीर खुपसला.

कॅथरीन म्हणाली की, तिची आणि पती वेगळ्या पद्धतीने एकमेकांना भेटत होते. पती व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी तिच्यासोबत आपल्या सासूसाठीही फुलं घेऊन आला होता. व्हॅलेंटाईन डे च्या दोन दिवसांनंतरच तिला त्यांच्या अफेअरची माहिती मिळाली. आजी म्हणाली की, फक्त काही वाट पुरावाही मिळेल.

गेल्यावर्षी फेब्रुवारीमध्ये रात्री 9 वाजता पतीला तिने व्हिडीओ कॉल केला. तेव्हा तिला समजलं की, तो वेगळ्याच लोकेशनवर आहे. मागून एका महिलेचा आवाज तिला ऐकू आला होता. मग कॅथरीनने आपल्या बहिणीला फोन केला. बहीण म्हणाली की, तुझा पती घरी आला होता आणि तो आईला सोबत घेऊन गेला. पुढे कॅथरीनच्या घटस्फोटानंतर पतीने तिच्या आईलाही दगा दिला. पण तरीही तिच्या वडिलांनी आईला स्वीकारलं.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e