याचाच फायदा आता पेट्रोलचा काळाबाजार करणाऱ्या व्यक्तींनी घेतला आहे. दरम्यान, दरामध्ये सातत्याने होत असणाऱ्या वाढीचा परिणाम पाहता काळाबाजार करणाऱ्यांनी आता पेट्रोलची किंमत ८० ते ९० रुपये प्रति लीटर ठेवली आहे.
८० ते ९० रुपये प्रति लीटर
गायगाव'च्या पेट्रोल डेपो'जवळ पेट्रोलने भरलेली रेल्वे उभी असते. मग, पेट्रोलने भरलेल्या वॅगनमध्ये पाइप टाकला जातो, त्यानंतर काळाबाजार करणारी ही टोळी या वॅगनमधून पेट्रोल चोरी करतात. मध्यरात्रीच्या नंतर या चोरलेल्या पेट्रोलची वाहतूक करून पेट्रोलचा काळाबाजार सुरु होतो आणि या काळ्या बाजारामध्ये पेट्रोलची किंमत ८० ते ९० रूपये प्रति लीटर एवढी ठेवली जाते.
0 Comments