440 कोटींचा या रत्याचे अद्यापही काम पुर्ण झाले नसतांना महिनाभरापुर्वीच धुळे येथे झालेल्या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या रस्त्याचे लोकार्पण केले होते. मात्र तब्बल तीस वर्षे मुदत असलेल्या या रस्त्याला काही महिन्यात भेगा पडल्या असुन अनेक ठिकाणचे सिमेंट कॉक्रीटीकरण देखील निघत असल्याचे दिसुन आले आहे. विशेष म्हणजे याबाबत नंदुरबारच्या खासदार डॉ. हिना गाविता यांनी या निकृष्ठ दर्जाच्या कामांबद्दल मंत्री गडकरी यांच्याकडे तक्रार केली आहे. विशेष म्हणजे मुजोर ठेकेदार संबंधीत विभागाच्या अधिकाऱ्यांचे देखील ऐकत नसल्याचा आरोप खासदार डॉ. हिना गावितांनी केला आहे
0 Comments