लातूर - जिल्ह्यातील औसा तालुक्यातील भुसनी इथ कृष्णार्जुन अॅग्रो इंडस्ट्रिज अँड वेअर हाऊसवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने छापा टाकून ५१ लाख ६३ हजाराचा ५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अलीकडील काळात राज्य उत्पादन शुल्क विभागाची ही मोठी कारवाई म्हणावी लागेल.
औसा तालुक्यातील भुसणी येथील कृष्णार्जुन अॅग्रो इंडस्ट्रिज अँड वेअर हाऊसमध्ये अवैधरित्या विनापरवाना बनावट देशी मद्याचे निर्मिती व त्यासाठी लागणारे स्पिरीट (मद्यसार) ची वाहतूक व विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगुन असतांना मिळून आला सदर गुन्हयामध्ये ७८०० ली. स्पिरिट, फेलवर, बॉक्स टोपण, सिलींग व पॅकींग मशीन, पाणी फिल्टर मशीन, ब्लेंड मिक्सींग मशीन, विविध बँडचे लेबल, अल्कोहोल मिटर मंजरींग टयुब, काचेच्या बाटल्या व प्लॅस्टीक बाटल्या, इरटिका चारचाकी वाहन, एक अशोक लेलँड चारचाकी आणीनएक टाटा चारचाकी ट्रक असा एकूण ५१लाख ६३ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
0 Comments