जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी आरक्षण जाहीर; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्याचं

महाराष्ट्रा राज्यातील अठ्ठावीस जिल्हा परिषदेच्या   अध्यक्षपदासाठीचे आरक्षण शुक्रवारी जाहीर झाले आहे. यानूसार  सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद नागरिकांचा मागास प्रवर्गातील महिला (OBC) यांच्यासाठी राखीव झाले आहे. जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर झाल्याने आगामी काळातील निवडणुकांसाठी राजकीय पक्ष त्यांची माेर्चेबांधणी सुरु करतील अशी चर्चा 

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठीचे आरक्षण

ठाणे - सर्वसाधारण

पालघर - अनुसूचित जमाती

रायगड - सर्वसाधारण

रत्नागिरी - नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)

सिंधूदुर्ग - सर्वसाधारण 

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठीचे आरक्षण

नाशिक - सर्वसाधारण (महिला)

धुळे - सर्वसाधारण (महिला)

जळगाव - सर्वसाधारण

नगर - अनूसूचित जमाती

पुणे -  सर्वसाधारण

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठीचे आरक्षण

सातारा - नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)

सांगली - सर्वसाधारण (महिला)

साेलापूर - नागरिकांचा मागास प्रवर्ग

काेल्हापूर - सर्वसाधारण (महिला) 

औरंगाबाद -  सर्व साधारण 

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठीचे आरक्षण

जालना - नागरिकांचा मागास प्रवर्ग

बीड - अनूसूचित जाती

परभणी - अनूसूचित जाती

हिंगाेली - सर्वसाधारण (महिला)

नांदेड - नागरिकांचा मागास प्रवर्ग 

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठीचे आरक्षण

उस्मानाबाद - सर्वसाधारण (महिला)

लातूर - सर्वसाधारण (महिला)

अमरावती - सर्वसाधारण (महिला)

अकाेलाे - सर्वसाधारण (महिला)

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठीचे आरक्षण

वाशिम - सर्वसाधारण

बुलढाणा - सर्वसाधारण

यवतमाळ - सर्वसाधारण

नागपूर - अनूसूचित जमाती

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e