चाळीसगाव : नेताची चौकातून सहा लाखांची रोकड लंपास

शहरातील नेताजी पालकर चौकातील कामगार भवन जवळील गोसावी यांच्या घरातून सात लाख रुपये  चोरी  गेल्याची घटना आज भर दुपारी घडली आहे.

चोरीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून चोरी करणार्‍या दोन महिला तोंडाला स्कार्फ बांधला व पाठीवर ब्लॅक कलरची स्लॅक असल्याचे दिसून येत आहे. पोलीस चोरट्यांचा महिलांचा कसून शोध घेत असल्याची माहिती मिळाली असून याप्रकरणी चाळीसगाव पोलीस स्टेशनला अज्ञाप कुठल्याही प्रकारची नोंद नव्हती.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e