याप्रकरणी दि 13 मे रोजी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.जळगाव शहरातील प्रताप नगरात अनुजा श्रेयांश रायसोनी (वय 29 ) ही तरुणी राहते.
तिच्याकडे असलेल्या लॅपटॉप तसेच मोबाईलमध्ये कुणीतरी अज्ञात व्यक्तीने पेटीएम वॅलेट व गुगल पे वरुन माहिती चोरली व त्या माहितीच्या आधारे अनुजा हिच्या आयआसीआसीआय या तसेच एचडीएचफसी या दोन्ही बँकेच्या खात्यावर परस्पर ऑनलाईन पध्दतीने पैसे वळवून एकूण 3 लाख 15 हजार रुपयांत तिची फसवणूक केली
0 Comments