तर चिंचखेडे शिवरात ५५ वर्षीय वृध्द राजेंद्र सुकदेव पाटील रा.देवळी यांच्या डोक्यात अज्ञात मारेकर्याने लाकडाच्या दांड्याने मारुन, त्याचा खून केला. ह्या घटनामुळे चाळीसगावात एकच खळबळ उडाली असून पोलिसांत नोंद करण्यात आली आहे.जामडी येथील घटनेत पोलिसांनी घटनास्थळावरुन रक्तांने माखलेला चाकू जप्त केला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.
0 Comments