बीड/ प्रतिनिधी तलवाडा तालुका गेवराई जिल्हा बीड येथे श्री संत सेना महाराज हे एक मराठी वारकरी संत आसुन त्यांना ज्ञानदेव नामदेवांच्या परिवारातील मानले जाते मध्यप्रदेशातील बांधवगड मध्ये जन्मलेले सेना महाराजांचा मूळ व्यवसाय नागरिकांच्या घरातील बादशहाचे हजामत करण्याचा मान शरीराने आपले कर्तव्य पार पाडताना सेना महाराजांचे मन मात्र देव पूजत रमलेले अशी एक गोष्ट सांगतात की एकदा बादशहाने त्यांना हजामतीला बोलवले तर सेना महाराज पुण्यात भ्रमण झालेले तेव्हा बादशहा चिडला आणि त्याने सेना महाराजना पकडण्याच्या आदेश दिले तेव्हा प्रत्यक्ष विठ्ठलाने बादशहाची केली आणि सेना महाराजना वाचविले देव आणि भक्त यातील नाते अधोरेखित करण्यासाठी मांडलेल्या कथेतील भावार्थ समजून घ्यायला हवे सेना महाराजांनी आपल्या अभंगातून याचे भक्ती रसाचे उपासना केलीली आढळते एका हिंदी भाषिक संतांचे मराठी भक्त रचना वाचताना महाराष्ट्रातील भक्तांना वेगळेपण जाणवत नाही ज्ञानेश्वर तुकाराम महाराज इतक्याच संत सेना महाराज श्रेष्ठ मानले जायचे संत सेना महाराजांचे अभंग मोठ्या आवडीने आजतागायत गायले जात आहेत संताना प्रदेश भाषा जात पा त यांच्या मर्यादा नसतात हेच त्यांच्या कार्यातून दिसून येते संत श्री सेना महाराज पुण्यतिथी तलवाडा येथे साजरी करण्यात आले आहे नाभिक बांधव उपस्थित होते. राष्ट्रीय जनसेवा पक्ष यांच्या वतीने साजरे करण्यात आले आहे उपस्थिती बीड जिल्हा संपर्कप्रमुख किशोर काळे गणेश महाराज कचरे अशोक राऊत रामेश्वर काळे गणेश छडीदार कुणाल छडीदार आनंद डोंगरे नितीन पकाले राहुल आठवले आदीमंडळी उपस्थित होते
0 Comments