दोन हजारांची लाच घेणारे मंडळाधिकारी एसीबीच्या जाळ्यात

शेत जमीनीच्या ७/१२ उताऱ्यावर नावे लावण्याचे काम करून दिल्याच्या मोबदल्यात बक्षीस म्हणून 2 हजार रुपयांची लाच घेणाऱ्या जवखेडाच्या (ता. शिरपूर) मंडळाधिकाऱ्याला धुळे एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले.मुकेश श्रीकांत भावसार असे त्यांचे असून त्यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आह

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e