केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी मध्ये ज्युनिअर सेल अॉफिसर पदासाठी भरती


शिरपूर/प्रतिनिधी: केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी मध्ये  Junior Sales Officers पदासाठी भरती

शिरपूर,शहादा,शिंदखेडा,दोंडाईचा प्रत्येकी दोन लीडर नेमणे आहे._
कोणत्या लाईफ किंव्हा जनरल इन्शुरन्स मध्ये काम करत असाल तर अधिक प्राधान्य* 

अनुभवी, यशस्वी ब्रांच मॅनेजर सोबत काम करण्याची संधी

कोण अर्ज करू शकते?*
गृहिणी, व्यावसायिक, रिटायर्ड व्यक्ती, शिक्षक तसेच इतर कोणत्याही प्रोफाईलचे जॉब करणारे किंवा स्वतःचा व्यवसाय करणारे व्यक्ती
मिळणारे फायदे :*
▪️कोणतीही परीक्षा नाही 
▪️डायरेक्ट जोईनिंग
▪️15 ते  30 हजार पर्यंत पगार मिळून देण्याची हमी
▪️भारतातील युनियन बँकेशी संलग्न असलेली अग्रगण्य Health इन्शुरन्स कंपनी
▪️सर्व प्रकारचे ट्रेनिंग ऑनलाईन
▪️क्लब मेंबर ॲडव्हायझरना विदेश दौरा मोफत
▪️दर महिन्याला वेगवेगळ्या Contest 

🔹 *फोन करण्याची आणि भेटण्याची वेळ व तारीख* सकाळी 9 ते संध्याकाळी 6
कागदपत्रे :*  आधार कार्ड, पॅन कार्ड, 2 फोटो, 10 व 12 पास झालेले सर्टिफिकेट, पदवी सर्टिफिकेट, कॅन्सल चेक अथवा बँक पास बुक ची झेरॉक्स
 तर आजच केअर हेल्थ बरोबर आपल करिअर घडवण्या साठी call करूया
 ललित धनगर
        8888635571
https://www.edetails.biz/dhangar/

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e