विभागाने गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक अनुप डांगे यांनी गेल्या आठवडय़ात मुंबई पोलीस आयुक्तांना सादर केलेल्या ३१ पानी पत्रात गावदेवी पोलिसांनी नोव्हेंबर २०१९ मध्ये पोलिसांच्या कामात अडथळा आणल्याप्रकरणी नवलानीविरुद्ध गुन्हा नोंदवला होता, परंतु मुंबई उच्च न्यायालयाने हा गुन्हे रद्द करण्याचे आदेश दिले होते. डांगे यांनी नवलानी आणि
परमबीर सिंह हे मुंबई पोलीस आयुक्त असताना या प्रकरणाचा योग्य तपास न झाल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त करत या प्रकरणाची पुन्हा तपासणी करण्याची मागणी केली आहे. २०१९ मध्ये दाखल झालेल्या या गुन्ह्यांप्रकरणी डांगे यांनी चित्रफीत व ध्वनिफीत पुरावे म्हणून सादर केले होते. नोव्हेंबर २०१९ मध्ये रात्री उशिरा उघडलेले रेस्टॉरंट बंद करण्यासाठी गेले असता पोलिसांना त्यांचे कर्तव्य करण्यापासून रोखल्याचा आरोप करत दक्षिण मुंबईतील कुलाबा भागातील
0 Comments