शहरामध्ये नशेच्या बाटल्यांचा (Dhule News) मोठ्या प्रमाणात साठा अज्ञात इसम आपल्यासोबत बाळगून असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना मिळाली होती. या माहितीच्या स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ पथक तैनात केले व संबंधित ठिकाणी छापा टाकण्याचे आदेशही देण्यात आले. त्यानुसार पोलीस प्रशासनातर्फे टाकण्यात आलेल्या छाप्यामध्ये मानवी शरीरावर परिणाम करणारे कोरेक्स या गुंगीच्या औषधांसह एकाच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. त्याच्याकडून जवळपास 355 औषधाच्या बाटल्या पोलिसांनी हस्तगत केल्या
0 Comments