धुळे तालुक्यातील कुसुंबा मार्गे मालेगावकडे काही अज्ञात इसम तलवारींचा साठा घेऊन मालेगावच्या दिशेने जात असल्याची माहिती धुळे तालुका पोलीस अधिकाऱ्यांना गुप्त माहितीदारा मार्फत मिळाली होती. या माहितीच्या आधारे धुळे तालुका पोलिसांनी सापळा रचला असता यादरम्यान चार संशयतांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून चार तलवारी देखील पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत.
0 Comments