तरुणाई नशेच्या जाळ्यात; धुळ्यात वाढला नशेचा बाजार

धुळे : तरुणाई नशेच्या जाळ्यात अडकत असून धुळ्यात नशेचा खुलेआम बाजार नशेच्या सौदागरांकडून भरवला जात आहे. यामुळे धुळ्यातील तरुण वर्ग या नशेच्या पदार्थांच्या चांगलाच आहारी गेल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे धुळ्यातील गुन्हेगारी देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे
धुळ्यात विविध औषधांचा त्याचबरोबर इतर शालेय साहित्यांचा उपयोग  नशेसाठी सर्रासपणे केला जात आहे. विशेष म्हणजे ही नशा करण्यासाठी तरुण वर्गाचा मोठ्या प्रमाणात सहभाग असल्याचे पोलीस  तपासात उघडकीस आले आहे,

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e